
Grade 6 विशेषण
Authored by Sagar Naik
World Languages
1st - 6th Grade
Used 6+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
6 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
आईने मला साठ रुपये दिले.( विशेषण ओळखा )
आई
रुपये
साठ
दिले
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
झाडावरील बोरे आंबट आहेत. (अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा)
संख्याविशेषण
क्रमवाचक
गुणविशेषण
सार्वनामिक विशेषण
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
खालीलपैकी कोणते सार्वनामिक विशेषण आहे.
हा
दादा
हुशार
आहे
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
दिलेले चित्र पहा व त्याला खालीलपैकी कोणते विशेषण येणार ते सांगा.
गुलाब
सुंदर
आहे
पान
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
दिलेल्या चित्रासाठी कोणते संख्याविशेषण येईल ते सांगा.
लाडू
तीन
गोड
पाच
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
जंगलात आम्ही पांढराशुभ्र ससा पाहिला.
अधोरेखित केलेल्या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
संख्याविशेषण
सार्वनामिक विशेषण
गुणविशेषण
कोणतेही नाही
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?