विरामचिन्ह

विरामचिन्ह

Assessment

Flashcard

World Languages

9th Grade

Hard

Created by

Shlok Bhandare

FREE Resource

Student preview

quiz-placeholder

8 questions

Show all answers

1.

FLASHCARD QUESTION

Front

पूर्णविराम: (.)

Back

रोहन रोज व्यायाम करतो.

2.

FLASHCARD QUESTION

Front

स्वल्पविराम (,)

Back

वाघ, चित्ता, विवटया, लांडगा इत्यादी प्राणी हे माँसाहारी प्राणी आहेत.

3.

FLASHCARD QUESTION

Front

अर्धविराम (;)

Back

ढंग खूप गर्जत होते; पण पाऊस नाही.

4.

FLASHCARD QUESTION

Front

प्रश्नचिन्ह (?)

Back

आजची तारीख काय आहे?

5.

FLASHCARD QUESTION

Front

उद्गारचिन्ह (!)

Back

आहाहा ! काय सुंदर फूल आहे.

6.

FLASHCARD QUESTION

Front

अवतरणचिन्ह एकेरी (')

Back

ह्यांनी 'चित्र' हे पुस्तक लिहिलेले आहे.

7.

FLASHCARD QUESTION

Front

अवतरणचिन्ह दुहेरी (")

Back

रोहन म्हणाला "मी हे पुस्तक वाचलं आहे."

8.

FLASHCARD QUESTION

Front

संयोग्यचिन्ह (-)

Back

सुनीताकडे भरपूर भांडी - कुंडी आहेत.