नामे आणि विकारी विशेषणे

नामे आणि विकारी विशेषणे

Assessment

Flashcard

World Languages

1st - 5th Grade

Hard

Created by

Kalyani Jha

FREE Resource

Student preview

quiz-placeholder

3 questions

Show all answers

1.

FLASHCARD QUESTION

Front

कॉम्प्यूटर

नवा, मोठा, छोटा, चांगला, काळा, परवडणारा,

Back

१) मला नवा आणि चांगला कॉम्प्यूटर/संगणक हवा आहे.

२)मला काळा संगणक नकोय.

३) मला छोटा आणि नवा संगणक हवाय.

2.

FLASHCARD QUESTION

Front

नवा, मोठा, छोटा, चांगला, काळा, परवडणारा, महागडा

Back

१) मला नवी,चांगली गाडी हवी आहे.

२) मला चांगली आणि परवडणारी गाडी हवी आहे.

३) मला महागडी गाडी नकोय.

५) मला काळी गाडी नाही, निळी गाडी हवीये.

3.

FLASHCARD QUESTION

Front

नवा, मोठा, छोटा, चांगला, काळा, परवडणारा, महागडा

Back

१) मला नवे, छोटे घड्याळ हवे आहे.

२) मला परवडणारे घड्याळ हवेय.

३) मला महागडे घड्याळ नकोय.

४) मला काळे घड्याळ हवे आहे.

Similar Resources on Wayground