उभयान्वयी अव्यय प्रश्नावली

उभयान्वयी अव्यय प्रश्नावली

7th Grade

6 Qs

quiz-placeholder

Similar activities

Marathi Shabdanchya Jaati

Marathi Shabdanchya Jaati

5th - 10th Grade

10 Qs

Marathi Grammar grade 7 लिंग

Marathi Grammar grade 7 लिंग

7th Grade

11 Qs

म्हणी

म्हणी

6th - 8th Grade

10 Qs

learn marathi

learn marathi

KG - 12th Grade

9 Qs

माझे घर आणि गावातील जीवन

माझे घर आणि गावातील जीवन

7th Grade

7 Qs

शब्दयोगी अव्यय

शब्दयोगी अव्यय

7th Grade

10 Qs

उभयान्वयी अव्यय प्रश्नावली

उभयान्वयी अव्यय प्रश्नावली

Assessment

Quiz

World Languages

7th Grade

Hard

Created by

Suvarna Bhoir

Used 2+ times

FREE Resource

AI

Enhance your content in a minute

Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...

6 questions

Show all answers

1.

MULTIPLE SELECT QUESTION

30 sec • 1 pt

पुढील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये ओळखून लिहा. मला पाऊस खूप आवडतो; कारण मला पावसात भिजायला आवडते. प्रयत्न केला; तर नक्की यश मिळते. नळाला पाणी नव्हते; म्हणून मी अंघोळ केली नाही. आभाळ दाटून आले; परंतु पाऊस पडला नाही.

कारण

आणि

सोबत

तर

परंतु

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कंसात दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा भरा. (परंतु, म्हणून, वा, तरी, आणि, बाकी)

आणि

वा

परंतु

त्यामुळे

तरी

3.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

१. मल��� बूट .......... चप्पल खरेदी करायची आहे.

4.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

२. धोधो पाऊस पडत होता, ............. मुले पटांगणावर खेळत होती.

5.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

३. तुझी तयारी असो नसो, ........... तुला गावी जावेच लागेल.

6.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

४. आजीला थोडे बरे नाही, …………. सर्व क्षेमकुशल.