
मराठी वाक्यांचे प्रकार
Authored by Anuradha Wbmps
Other
7th Grade
Used 3+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
7 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
विधानार्थी वाक्य म्हणजे काय?
ज्या वाक्यात केवळ साधे विधान केले जाते
ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो
ज्या वाक्यात भावनेचा उद्गार असतो
ज्या वाक्यात आज्ञा दिली जाते
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
विधानअर्थी वाक्य कसे असते?
भावनेचा उद्गार काढलेला असतो
क्रियापदची क्रिया दर्शवतो .
क्रियापद क्रियेचा नकार दर्शवितो
प्रश्न विचारलेला असतो
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
प्रश्नार्थी वाक्याचे उदाहरण कोणते?
तिला आवडत नाही
तो शाळेत जातो
माझा मित्र आहे
आज पाऊस पडलाय का?
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
उद्गारार्थी वाक्य कसे असते?
भावनेचा उद्गार काढलेला असतो
साधे विधान केले जाते
प्रश्न विचारला जातो
क्रियापद क्रियेचा नकार दर्शवितो
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
वाक्य ओळख - १)रमा घरी गेली.
विधारथी वाक्य
प्रश्नअर्थी वाक्य
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
प्रश्नअर्थी वाक्य मध्ये कोणते चिन्हे वापरले जाते?
!
?
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
! या चिन्हाला काय म्हणतात?
प्रश्नचिन्हे
उद्धगारअर्थी
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?