नाम QUIZ

नाम QUIZ

3rd Grade

6 Qs

quiz-placeholder

Similar activities

Class 3 Hindi quiz

Class 3 Hindi quiz

3rd Grade

10 Qs

FA1 21/22 समानार्थी शब्द

FA1 21/22 समानार्थी शब्द

3rd Grade

10 Qs

Class 6

Class 6

KG - 10th Grade

10 Qs

सांगितलेले नेहमी ऐकावे

सांगितलेले नेहमी ऐकावे

3rd Grade

10 Qs

संज्ञा

संज्ञा

3rd - 5th Grade

7 Qs

3rd L.N 10

3rd L.N 10

3rd Grade

10 Qs

नाम (व्याकरण)

नाम (व्याकरण)

3rd - 10th Grade

10 Qs

नाम QUIZ

नाम QUIZ

Assessment

Quiz

Other

3rd Grade

Medium

Created by

Kiran Dhokale

Used 1+ times

FREE Resource

6 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

' कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे ' या वाक्यातील नाम पर्यायातून ओळखा .

हे

उंच

सर्वात

कळसुबाई

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

खालील वाक्यात नाम नसलेला शब्द पर्यायांतून शोधा .

वाक्य : अजय व विजय सकाळी पुण्याला गेले .

अजय

विजय

गेले

पुणे

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

खालील वाक्यातील नाम ओळखून पर्याय शोधा

काय छान ऊन पडले आहे !

आहे

ऊन

छान

काय

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

खालील वाक्यातील नाम ओळखून पर्याय शोधा

त्याच्या घरात एक नवीन गाडी आली .

आली

त्याच्या

नवीन

गाडी

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

खालील वाक्यात नाम असलेला शब्द पर्यायांतून शोधा .

वाक्य : तिच्या आईला तिच्या बाबाने एक नवीन फोन दिला .

तिच्या

आईला

नवीन

दिला

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 2 pts

खालील वाक्यातील नाम पर्यायातून ओळखा .

वाक्य : त्याच्या घरात एक नवीन टेलिव्हिजन आला .

टेलिव्हिजन

त्याच्या

आला

नवीन