संविधान साक्षरता

संविधान साक्षरता

9th - 12th Grade

5 Qs

quiz-placeholder

Similar activities

खेळ

खेळ

10th Grade

10 Qs

संविधान सभा का गठन

संविधान सभा का गठन

12th Grade

10 Qs

संविधान साक्षरता

संविधान साक्षरता

Assessment

Quiz

History

9th - 12th Grade

Medium

Created by

Manik Ramteke

Used 61+ times

FREE Resource

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली?

26 जानेवारी 1950

26 जानेवारी 1949

26 नोव्हेंबर 1949

15 ऑगस्ट 1947

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

संविधान दिन केव्हा साजरा केला जातो?

15 ऑगस्ट

20 ऑगस्ट

26 नोव्हेंबर

26 जानेवारी

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

संविधान सभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?

डॉक्टर राजेंद्र प्रसाद

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

डॉक्टर राधाकृष्णन

पंडित जवाहरलाल नेहरू

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण?

डॉक्टर भीमराव रामजीआंबेडकर

डॉक्टर राजेंद्र प्रसाद

डॉक्टर एन व्ह राव

पंडित जवाहरलाल नेहरू

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

भारतीय संविधानाच्या मसुदा समितीत किती सदस्य होते?

7

21

24

5