बाजीराव पेशवे आणि शेतकरी

बाजीराव पेशवे आणि शेतकरी

6th Grade

6 Qs

quiz-placeholder

Similar activities

marathi

marathi

6th Grade

10 Qs

Vl th मराठी

Vl th मराठी

6th Grade

10 Qs

Marathi

Marathi

6th Grade

7 Qs

Marathi

Marathi

6th Grade

5 Qs

बाजीराव पेशवे आणि शेतकरी

बाजीराव पेशवे आणि शेतकरी

Assessment

Quiz

Other

6th Grade

Medium

Created by

Pallavi Badhe

Used 4+ times

FREE Resource

AI

Enhance your content

Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...

6 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

१. मराठी सैन्याचे सरसेनापती कोण होते ?

नानासाहेब पेशवे

बाजीराव पेशवे

तात्यासाहेब टोपे

यापैकी कोणी नाही

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

२. बाजीराव पेशवे कोठून येत होते ?

बाजारातून

दुसऱ्या राज्यातून

दुसऱ्या देशातून

युद्धा वरून

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

३. बाजीराव पेशव्यांनी त्याची छावणी कोठे टाकली ?

माळवा

मेवाड

मालदीव

वरील पैकी कोणतेच नाही

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

४. धान्य आणण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी कोणाला पाठवले ?

मुलाला

सैनिकांना

सरदाराला

वरील पैकी कोणतेच नाही

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

५. सरदार व सैनिक पहिले कोणत्या शेतात गेले ?

शहराचा

मोठ्या

यापैकी कोणतेच नाही

लहान

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

६. सरदाराला कोणी विनंती केली ?

राजाने

प्रजेने

सैनिकाने

शेतकऱ्याने