12. संकट काळात मदत करणारे आंब्याचे झाड

12. संकट काळात मदत करणारे आंब्याचे झाड

6th Grade

5 Qs

quiz-placeholder

Similar activities

Marathi Revision

Marathi Revision

6th Grade

10 Qs

12. संकट काळात मदत करणारे आंब्याचे झाड

12. संकट काळात मदत करणारे आंब्याचे झाड

Assessment

Quiz

Other

6th Grade

Medium

Created by

pravin parab

Used 25+ times

FREE Resource

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

1.आंब्याचे झाड कोठे होते ?

Media Image
Media Image
Media Image
Media Image

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

2. झाडाच्या सावलीत कोण आराम करत असत ?

Media Image
Media Image
Media Image
Media Image

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

3.आंब्याच्या झाडाला का दुःख होत होते ?

झाडाच्या फांद्या वाळलेल्या होत्या.

झाडाला खायला मिळत नव्हते.

झाडाला पाणी मिळत नव्हते.

खूप वारा सुटला होता.

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

4. झाडाने देवाकडे कोणती प्रार्थना केली ?

मला लवकर मरण देऊ नकोस .

मला भूक लागली आहे .

पाणी देण्याची मागणी केली .

दुसऱ्यांची सेवा करायची आहे.

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

5. प्राणी केव्हा खाली उतरले ?

पाऊस पडत असताना .

नदीचे पाणी वाढले असताना .

जेव्हा पाणी ओसरले.

प्राण्यांना कंटाळा आला तेव्हा.