१४.झरीपाडा

१४.झरीपाडा

2nd Grade

9 Qs

quiz-placeholder

Similar activities

महीनों के नाम

महीनों के नाम

2nd Grade

7 Qs

संख्या

संख्या

2nd Grade

10 Qs

आणि पिल्लू बोलायला लागले - Lecture 1

आणि पिल्लू बोलायला लागले - Lecture 1

KG - 4th Grade

10 Qs

व्यंजन  ट  ठ  ड ढ ण

व्यंजन ट ठ ड ढ ण

1st - 2nd Grade

8 Qs

Class 2 Hindi Quiz

Class 2 Hindi Quiz

2nd Grade

10 Qs

ऋ कार आणि पदार्थांच्या चवी (इयत्ता - दुसरी)

ऋ कार आणि पदार्थांच्या चवी (इयत्ता - दुसरी)

2nd Grade

10 Qs

मेरा कैलेंडर, गिनती

मेरा कैलेंडर, गिनती

1st - 3rd Grade

10 Qs

Marathi

Marathi

KG - Professional Development

10 Qs

१४.झरीपाडा

१४.झरीपाडा

Assessment

Quiz

Other

2nd Grade

Easy

Created by

ASHWINI KAMBLE

Used 1+ times

FREE Resource

9 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

१) पाड्याचे नाव......... होते?

झरीपाडा

मारीवाडा

केमपाडा

जरीपाडा

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

२) चित्रकलेचे नाव.......... होते? *

कोलाज

रंगीबेरंगी

वारली

कारली

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

वाद्याचे नाव......... होते?

ढोल

ताशा

खंजीर

तारपा

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

४) घरातील मोठ्या पुरुषाला.......... म्हणतात?

बाबा

वाडगो

बुजुर्ग

अजोबा

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

घरातील मोठ्या महिलेला.......... म्हणतात?

वाडगीण

आई

आजी

महिला

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

पहाटे पहाटे कोंबडा आरवतो. .......... जागा होतो.

झरीपाडा

वाडगा

वाडगीण

महिला

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

७) हिरव्यागार डोंगराआडून......... उगवतो.

चंद्र

चांदणी

तारा

सुर्य

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

८) झरा....... उगम पावतो.

डोंगरात

टेकाडावर

पर्वतावर

नदित

9.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

१०) शेतकरी गाडीला........ जुंपून शेतावर निघतात.

बैल

गाय

म्हैस

रेडा