पाठ ६. चुडीवाला

पाठ ६. चुडीवाला

10th Grade

8 Qs

quiz-placeholder

Similar activities

कारक

कारक

10th Grade

10 Qs

Grade 7 hindi vyakaran

Grade 7 hindi vyakaran

6th - 10th Grade

10 Qs

पूरक वाचन-2. सत्य की महिमा

पूरक वाचन-2. सत्य की महिमा

10th Grade

8 Qs

Hindi

Hindi

10th Grade

10 Qs

6. चुडीवाला

6. चुडीवाला

10th Grade

6 Qs

Marathi

Marathi

7th - 10th Grade

10 Qs

marathi mcq

marathi mcq

10th Grade

10 Qs

पूर्व-पश्च ज्ञान परीक्षण (Pre Test+Post Test)

पूर्व-पश्च ज्ञान परीक्षण (Pre Test+Post Test)

6th - 12th Grade

10 Qs

पाठ ६. चुडीवाला

पाठ ६. चुडीवाला

Assessment

Quiz

Other

10th Grade

Easy

Created by

Shital Joshi

Used 2+ times

FREE Resource

8 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

अब्दुलच्या मुलाचे नाव काय होते ?

अस्लम

अन्वर

आबिद

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

अब्दुल दरवर्षी संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुठे जात असे ?

तपोवनात

आनंदवनात

नंदनवनात

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

तापोवनातील स्त्रियांना व मुलींना अब्दुल ............ सारखा वाटे .

अनोळखी

पुतळ्यासारखा

देवदूतासारखा

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

अब्दुलने कोणाच्या पायांना स्पर्श केला ?

दाजीसाहेबांच्या

कुष्ठरोगी स्त्रियांच्या

रघुभैय्याच्या

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

पोस्टमनने आणलेली चिट्ठी अब्दुलला कोणी वाचून दाखवली ?

शन्नू ने

अन्वरने

रघुभैय्याने

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

अब्दुलला सत्कारात कोणत्या वस्तू मिळाल्या ?

फुलांचा गुच्छ आणि फुलदाणी

ट्रॉफी

शाल

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

अन्वर कशासाठी हट्ट करत होता ?

खेळण्यासाठी

पुरीभाजी साठी

खिम्यासाठी

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

अब्दुल दु:खी का झाला होता ?

कारण त्याला तपोवनात जायला मनाई केली होती .

आता दाजीसाहेब तपोवनात राहणार नव्हते .

शन्नो आजारी झाली होती .