grade 6 Viramchinhe

grade 6 Viramchinhe

6th Grade

8 Qs

quiz-placeholder

Similar activities

हिंदी

हिंदी

5th - 6th Grade

10 Qs

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

6th Grade

11 Qs

विराम चिह्न

विराम चिह्न

6th Grade

7 Qs

मराठी टेस्ट

मराठी टेस्ट

3rd - 8th Grade

10 Qs

Marathi

Marathi

6th Grade

10 Qs

marathi

marathi

4th - 9th Grade

4 Qs

Marathi

Marathi

6th Grade

4 Qs

मराठी व्याकरण आधारित ध्वनीदर्शक शब्द  supalkar sir

मराठी व्याकरण आधारित ध्वनीदर्शक शब्द supalkar sir

2nd - 8th Grade

10 Qs

grade 6 Viramchinhe

grade 6 Viramchinhe

Assessment

Quiz

World Languages

6th Grade

Medium

Created by

20150413599 PARAB

Used 37+ times

FREE Resource

8 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (?)

पूर्णविराम

स्वल्पविराम

प्रश्नचिन्ह

यापैकी काही नाही.

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (!)

स्वल्पविराम

अल्पविराम

पूर्णविराम

उद्गारवाचक चिन्ह

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (.)

अल्पविराम

स्वल्पविराम

अपूर्णविराम

पूर्णविराम

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (,)

स्वल्पविराम

प्रश्नचिन्ह

अपूर्णविराम

पूर्णविराम

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (;)

स्वल्पविराम

अपूर्णविराम

अर्धविराम

प्रश्नचिन्ह

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या वाक्यात कोणकोणती विरामचिन्हे वापरली आहेत ते ओळखा - ढग खूप गर्जत होते; पण पाऊस मात्र आला

नाही.

अर्धविराम, पूर्णविराम

स्वल्पविराम, पूर्णविराम

अर्धविराम, अपूर्णविराम

अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या वाक्यात कोणकोणती विरामचिन्हे वापरली आहेत ते ओळखा - कृष्णाने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या.

अर्धविराम, पूर्णविराम

अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह

अर्धविराम, अपूर्णविराम

स्वल्पविराम, पूर्णविराम

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे ते ओळखा - रमाची परीक्षा कधी आहे?

स्वल्पविराम

पूर्णविराम

अपूर्णविराम

प्रश्नचिन्ह