Shabdancha khel

Shabdancha khel

9th Grade

5 Qs

quiz-placeholder

Similar activities

सामान्य ज्ञान

सामान्य ज्ञान

9th Grade

10 Qs

शब्दांच्या जाती ओळखा

शब्दांच्या जाती ओळखा

8th - 10th Grade

3 Qs

Hindi flip learning

Hindi flip learning

2nd - 12th Grade

8 Qs

ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ.

ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ.

9th Grade

5 Qs

पाठ १७ . ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

पाठ १७ . ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

9th Grade

10 Qs

उजाड उघडे मळरानही-शब्दार्थ.

उजाड उघडे मळरानही-शब्दार्थ.

9th Grade

10 Qs

Shabdancha khel

Shabdancha khel

Assessment

Quiz

World Languages

9th Grade

Medium

Created by

20150413599 PARAB

Used 12+ times

FREE Resource

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

हेलन केलर यांनी कोणत्या अपंगत्वाशी सामना केला ?

अंधत्व

बहिरत्व

मुकेपणा

वरील सर्व

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

"शब्दांचा खेळ" हा उतारा कोणत्या पुस्तकातून घेतला आहे ?

माझी गोष्ट

माझी जीवनकथा

माझी जीवनकहाणी

माझे अनुभव

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

हेलन केलर व मिस सुलिव्हॅन यांची प्रथम भेट कोणत्या दिवशी झाली ?

३ जानेवारी १८८७

३ मार्च १८८७

३ नोव्हेंबर १९८७

३ मार्च १९८७

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

हेलन केलर पोर्च मध्ये कशा उभ्या होत्या?

कोणाच्या तरी आठवणीत.

घरातल्यांवर रागावून .

कशाच्या तरी अपेक्षेत .

यापैकी काहीही नाही .

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

"द स्टोरी ऑफ माय लाईफ" या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणी केला आहे ?

अनिल अवचट

भालचंद्र नेमाडे

मे.पुं. रेगे

माधव कर्वे

Discover more resources for World Languages