IX Marathi

IX Marathi

9th Grade

5 Qs

quiz-placeholder

Similar activities

क्रियाविशेषण अव्यये ओळखा

क्रियाविशेषण अव्यये ओळखा

1st - 12th Grade

10 Qs

मराठी व्याकरण : काळ ओळखा

मराठी व्याकरण : काळ ओळखा

1st - 12th Grade

10 Qs

वर्ण विचार

वर्ण विचार

8th - 10th Grade

10 Qs

IX Marathi

IX Marathi

Assessment

Quiz

Education

9th Grade

Medium

Created by

DAV E-Class

Used 6+ times

FREE Resource

5 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

१. पांढरी जमीन काळे बीज ,देता ध्यान होऊ सज्ञान ! ओळखा पाहू मी कोण ..............

अ. पुस्तक

ब.चित्रपट

क.पोस्टर

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

२ .वीज गेली ,आठवण झाली ,मोठी असो वा लहान ,डोळ्यातून हिच्या गळते पाणी ओळखा पाहू मी कोण ..............

अ. वारा

ब.मेणबत्ती

क.दिवा

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

३.लगाम सुटला , खूप नाचला ,घोडा लाकडी मुलांना खूप आवडी ? ओळखा पाहू मी कोण ..............

अ.विटी – दांडू

ब.लगोरी

क.भोवरा

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

४.मी माय माउली , जग तिच्यावर चालते ,घामाचा ती वास घेते ,मोत्याची ती रस देते ,ओळखा पाहू मी कोण ..............

अ. पाणी

ब. जमीन

क. नदी

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

५. लाल गाय . लाकूड खाय , पाणी प्यायी मारून जाय , ओळखा पाहू मी कोण ..............

अ. मासा

ब. सूर्य

क. आग