
इ.१२ वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (प्रक क्र-४-व्यवसाय सेवा)
Authored by Valerian Bardeskar
Other
12th Grade
Used 19+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
6 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
१. परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत ई-व्यवसायाची स्थापना करणे अधिक सोपे आहे
बरोबर
चूक
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
२. ई-व्यवसाय या संज्ञेची व्युत्पत्ती ई-टपाल आणि ई- वाणिज्य या संज्ञा पासून झाली आहे
बरोबर
चूक
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
३.L.P.O. म्हणजे कायदा प्रक्रिया बाह्य सेवा होय.
चूक
बरोबर
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
४. ई-व्यवसाय जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते.
चूक
बरोबर
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
५. बाह्य सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या मदतीने आपण महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरवू शकत नाही.
चूक
बरोबर
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
६. K.P.O. ला प्रगत संश्लेषनात्मक आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते.
चूक
बरोबर
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Microsoft
or continue with
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?