निवडणूक प्रक्रिया

निवडणूक प्रक्रिया

10th Grade

10 Qs

quiz-placeholder

Similar activities

इतिहास लेखन पाश्चात्य  परंपरा

इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा

10th Grade

5 Qs

निवडणूक प्रक्रिया

निवडणूक प्रक्रिया

Assessment

Quiz

History

10th Grade

Medium

Created by

RUPESH MAHINDRAKAR Sir

Used 47+ times

FREE Resource

10 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

10 sec • 1 pt

भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत_----- चा मोठा वाटा आहे.

मतदार

निवडणुका

राज्यकर्ते

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

10 sec • 1 pt

स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त _---- होते.

टी. एन. सेशन

डॉ. राजेंद्रप्रसाद

सुकुमार सेन

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

10 sec • 1 pt

निवडणूकामुळे सत्ता _---- मार्गाने बदलली जाते.

शांततामय

हुकुमशाही

जबरदस्तीने

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

10 sec • 1 pt

भारतातील ..... सर्व महत्वाची निवडणुका घेतात.

प्रशासन

निवडणूक आयोग

न्यायालय

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

10 sec • 1 pt

आधुनिक लोकशाही ही ..... लोकशाही आहे.

निवडणूकप्रिय

जुलुमी

प्रातिनिधिक

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

10 sec • 1 pt

भारतीय संविधानाच्या कलम .... ने निवडणूक आयोगाची निर्मीती केली आहे.

३२४

४२३

३७०

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

10 sec • 1 pt

निवडणूक आयुक्तांची नेमणूक ... करतात.

पंतप्रधान

न्यायाधीश

राष्ट्रपती

Create a free account and access millions of resources

Create resources
Host any resource
Get auto-graded reports
or continue with
Microsoft
Apple
Others
By signing up, you agree to our Terms of Service & Privacy Policy
Already have an account?

Similar Resources on Wayground