Marathi 3L_Grade 6_ Period 1_Kriyancha parichay

Marathi 3L_Grade 6_ Period 1_Kriyancha parichay

6th Grade

8 Qs

quiz-placeholder

Similar activities

session 26

session 26

1st - 8th Grade

10 Qs

मराठी जीवशास्त्र प्रश्नावली

मराठी जीवशास्त्र प्रश्नावली

6th Grade

5 Qs

Marathi 3L_Grade 6_ Period 1_Kriyancha parichay

Marathi 3L_Grade 6_ Period 1_Kriyancha parichay

Assessment

Quiz

Education

6th Grade

Medium

Created by

Samruddhi Sawant

Used 73+ times

FREE Resource

AI

Enhance your content

Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...

8 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

यॊग्य क्रियापद निवडून वाक्य पूर्ण करा .

'आजोबा गॊष्ट ..........'

नाचतात

धावतात

सांगतात

खेळतात

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

यॊग्य क्रियापद निवडून खाली दिलेले वाक्य पूर्ण करा .

'रानातला मोर थुई थुई ..........'

नाचतो

बोलतो

हसतो

गातो

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

'सॊडिले सर्व घरदार . ' या वाक्यात क्रियापदाच्या वापर कोठे केलेला आहे.

वाक्याच्या शेवटी

वाक्याच्या मध्ये

कोठेही नाही

वाक्याच्या सुरुवातीला

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

तुम्ही ऐकलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा.

मुलांना

शिक्षक

बोलावले

एकही नाही

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

तुम्ही ऐकलेल्या वाक्यातील क्रियापदओळखा .

जाणार

शाळेत

मी

एकही नाही

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

तुम्ही ऐकलेल्या वाक्यात कोणती क्रिया झाली आहे.

जाणे

पोहणे

नाचणे

वाचणे

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

'पक्षी मासा पकडतो'. दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा .

पक्षी

पकडतो

मासा

एकही नाही

8.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

तुम्ही ऐकलेल्या वाक्यातील क्रियापदओळखा .

आई

मुलांना

एकही नाही

हसविते